Buy · Sell · Rent कोकणातील विश्वासार्ह रिअल इस्टेट तज्ञांच्या माध्यमातून आत्मविश्वासाने खरेदी, विक्री आणि गुंतवणूक करा, संपूर्ण मालमत्ता नोंदणी आणि कायदेशीर कागदपत्र सेवांच्या पाठिंब्यासह.
Your Trusted Partner for Real Estate & Property Solutions रिअल इस्टेट आणि मालमत्ता सेवांसाठी तुमचा विश्वासार्ह भागीदार
Surrounded by coconut groves, gentle rivers, and hills that stay green through the monsoon — Konkan offers the kind of quiet that's hard to find anywhere else in Maharashtra. घर म्हणजे फक्त भिंती नाहीत — इथे प्रत्येक ओळखीचा चेहरा, प्रत्येक गल्ली आपलीशी वाटते. कोकणातलं जगणं, म्हणजे खरं घरपण...
Tucked into the hills, wrapped in mist — a home that feels miles from anywhere, minutes from everywhere. कोकणात, मातीशी नातं जपणारं आयुष्य
Our primary service hubs in the Konkan region, with trusted local presence. स्थानिक ओळख आणि विश्वासासह, कोकणातील आमची प्रमुख कार्यक्षेत्रे.
Where the Vashishti River meets the Sahyadri foothills — our home base, and the easiest gateway into Konkan's interior and coast alike. वाशिष्टी नदी आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आमचं मुख्य ठाणं — कोकणच्या आतील भागात आणि किनारपट्टीवर पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग.
A long, uncrowded beach lined with coconut groves — Guhagar stays quiet even in season, ideal for a peaceful second home by the sea. नारळी-पोफळींनी नटलेला निवांत, गर्दीविरहित किनारा — हंगामातही शांतता टिकवणारं गुहागर, समुद्रकिनारी दुसऱ्या घरासाठी अगदी योग्य जागा.
Now offering our premium real estate and documentation consultancy in the historic port city and alphonso mango capital of Konkan. ऐतिहासिक बंदर आणि हापूसची राजधानी — रत्नागिरीतही आता आमची प्रीमियम मालमत्ता व दस्तऐवजीकरण सेवा सुरू झाली आहे.
Raw nature and a genuinely peaceful way of life define Konkan — Alphonso mango orchards, mature coconut groves, quiet beaches, and the red earth that runs through it all. निखळ निसर्ग आणि निवांत जगणं, हीच कोकणची खरी ओळख — हापूसच्या बागा, वर्षानुवर्षांची नारळाची झाडं, शांत किनारे आणि सर्वदूर पसरलेली तांबडी माती.
Better connectivity to Mumbai and Pune means this quiet is no longer hard to reach — making Konkan property both a lasting personal retreat and a smart long-term hold. ही फक्त जागा नाही — एक निवडक, प्रीमियम जीवनशैली आहे. कोकणातलं घर, तुमच्या उंचावलेल्या अभिरुचीला साजेस.
Adhiraj Realty is a comprehensive platform spanning property brokerage, legal documentation, and premium facility maintenance. मालमत्ता खरेदी-विक्री, कायदेशीर कागदपत्रे आणि घराची निगा — या तिन्हींची जबाबदारी अधिराज रिअल्टी एकाच छताखाली सांभाळते.
Here, you come into contact with Konkan's culture, tradition, and character. You don't just live — you experience it, feel it, and enjoy it in peace. इथे कोकणची संस्कृती, परंपरा आणि साधेपणा तुम्हाला नव्याने भेटतो. फक्त वास्तव्य नाही — हा प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचा अनुभव आहे.
Click the centered photo to enlarge. मध्यभागी असलेल्या फोटोवर क्लिक करून मोठे करा.
Every fee, every documentation step, and every detail explained before you commit to anything. कुठलाही निर्णय घेण्याआधी, प्रत्येक खर्च आणि प्रत्येक प्रक्रिया आम्ही तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगतो.
Evolved from our consultancy roots since 2016 to offer property acquisitions and facility care seamlessly. २०१६ सालापासून सल्लागार सेवेतून सुरुवात करून, आज आम्ही मालमत्ता खरेदी आणि घराची निगा या दोन्ही सेवा एकत्रितपणे देतो.
We know Konkan's land records, geography, and local processes because we live and work here. कोकणची जमीन, इथली माणसं आणि इथल्या पद्धती आम्हाला माहीत आहेत — कारण हीच आमची भूमी आहे, हेच आमचं घर आहे.