Discover Premium Properties Across Konkan कोकणातील उत्तम प्रॉपर्टीज शोधा

Buy  ·  Sell  ·  Rent कोकणातील विश्वासार्ह रिअल इस्टेट तज्ञांच्या माध्यमातून आत्मविश्वासाने खरेदी, विक्री आणि गुंतवणूक करा, संपूर्ण मालमत्ता नोंदणी आणि कायदेशीर कागदपत्र सेवांच्या पाठिंब्यासह.

Your Trusted Partner for Real Estate & Property Solutions रिअल इस्टेट आणि मालमत्ता सेवांसाठी तुमचा विश्वासार्ह भागीदार

A modern Konkan home nestled among coconut palms, with a rice paddy in the foreground

Where Life Slows Down घर म्हणजे नक्की काय असतं?

Surrounded by coconut groves, gentle rivers, and hills that stay green through the monsoon — Konkan offers the kind of quiet that's hard to find anywhere else in Maharashtra. घर म्हणजे फक्त भिंती नाहीत — इथे प्रत्येक ओळखीचा चेहरा, प्रत्येक गल्ली आपलीशी वाटते. कोकणातलं जगणं, म्हणजे खरं घरपण...

A Slower, Greener Way to Live जिथे मुळं खोलवर रुजतात, तिथेच घर असतं

Tucked into the hills, wrapped in mist — a home that feels miles from anywhere, minutes from everywhere. कोकणात, मातीशी नातं जपणारं आयुष्य

A modern tiled-roof Konkan villa nestled among tall coconut and areca palms, glowing warmly at dusk
0
Years Serving Konkan Buyers वर्षांचा अनुभव, कोकणच्या सेवेत
0
Properties & Documents Handled मालमत्ता आणि कागदपत्रं, यशस्वीरीत्या पूर्ण
0
Properties Facilitated यशस्वी मालमत्ता व्यवहार
Featured Konkan Locations आमची कार्यक्षेत्रे

Where We Help You Put Down Roots तुमच्या कोकणातील प्रवासाची पहिली पायरी

Our primary service hubs in the Konkan region, with trusted local presence. स्थानिक ओळख आणि विश्वासासह, कोकणातील आमची प्रमुख कार्यक्षेत्रे.

01

Chiplun

Where the Vashishti River meets the Sahyadri foothills — our home base, and the easiest gateway into Konkan's interior and coast alike. वाशिष्टी नदी आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आमचं मुख्य ठाणं — कोकणच्या आतील भागात आणि किनारपट्टीवर पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग.

02

Guhagar

A long, uncrowded beach lined with coconut groves — Guhagar stays quiet even in season, ideal for a peaceful second home by the sea. नारळी-पोफळींनी नटलेला निवांत, गर्दीविरहित किनारा — हंगामातही शांतता टिकवणारं गुहागर, समुद्रकिनारी दुसऱ्या घरासाठी अगदी योग्य जागा.

03

Ratnagiri

Now offering our premium real estate and documentation consultancy in the historic port city and alphonso mango capital of Konkan. ऐतिहासिक बंदर आणि हापूसची राजधानी — रत्नागिरीतही आता आमची प्रीमियम मालमत्ता व दस्तऐवजीकरण सेवा सुरू झाली आहे.

The Spirit of Konkan कोकणचा श्वास

A Region Worth Owning a Piece Of इथली माती, इथला विश्वास

Raw nature and a genuinely peaceful way of life define Konkan — Alphonso mango orchards, mature coconut groves, quiet beaches, and the red earth that runs through it all. निखळ निसर्ग आणि निवांत जगणं, हीच कोकणची खरी ओळख — हापूसच्या बागा, वर्षानुवर्षांची नारळाची झाडं, शांत किनारे आणि सर्वदूर पसरलेली तांबडी माती.

Better connectivity to Mumbai and Pune means this quiet is no longer hard to reach — making Konkan property both a lasting personal retreat and a smart long-term hold. ही फक्त जागा नाही — एक निवडक, प्रीमियम जीवनशैली आहे. कोकणातलं घर, तुमच्या उंचावलेल्या अभिरुचीला साजेस.

Our Core Services आमच्या मुख्य सेवा

Three Services, One Vision of Trust तीन सेवा, विश्वासाचं एक नातं

Adhiraj Realty is a comprehensive platform spanning property brokerage, legal documentation, and premium facility maintenance. मालमत्ता खरेदी-विक्री, कायदेशीर कागदपत्रे आणि घराची निगा — या तिन्हींची जबाबदारी अधिराज रिअल्टी एकाच छताखाली सांभाळते.

Adhiraj Realty

Buy, sell, rent, and invest. Offering NA plots, farm lands, second homes, and commercial properties with title-clear listings. खरेदी, विक्री, भाडेतत्त्व आणि गुंतवणूक — एनए प्लॉट्स, शेतजमिनी, सेकंड होम्स आणि व्यावसायिक जागा, सर्व काही स्वच्छ कागदपत्रांसह.

Explore Realty रिअल्टी पहा

Adhiraj Consultancy Services

Complete property registration, leave & license, sale deeds, gift deeds, Shop Act, and government documentation support. मालमत्ता नोंदणीपासून लीव्ह अँड लायसन्सपर्यंत, विक्री करार, गिफ्ट डीड, शॉप ॲक्ट आणि इतर सरकारी कागदपत्रांची संपूर्ण जबाबदारी आमची.

Explore Registration नोंदणी पहा

Adhiraj Facility Services

Housekeeping, professional painting, sofa cleaning, pest control, and comprehensive home maintenance for your property. घराची स्वच्छता, व्यावसायिक रंगकाम, सोफा क्लीनिंग, कीटकनाशक फवारणी — तुमच्या घराची संपूर्ण निगा राखण्याची हमी.

Explore Facility Care सुविधा सेवा पहा
What Buyers Say खरेदीदार काय म्हणतात

Trusted by People Like You आमच्यावर विश्वास ठेवणारी, तुमच्यासारखी माणसं

Five-star Google review from Dipak Sakpal thanking Sagar and Adhiraj Real Estate for professionally handling the sale of his flat in Green Cove Society
Trust, Transparency & Service विश्वास, पारदर्शकता आणि सेवा

Why Choose Adhiraj Realty अधिराज रिअल्टी का निवडावे?

Absolute Transparency पूर्ण पारदर्शकता

Every fee, every documentation step, and every detail explained before you commit to anything. कुठलाही निर्णय घेण्याआधी, प्रत्येक खर्च आणि प्रत्येक प्रक्रिया आम्ही तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगतो.

Customer-First Evolution ग्राहकांसाठी सतत विकसित होणारी सेवा

Evolved from our consultancy roots since 2016 to offer property acquisitions and facility care seamlessly. २०१६ सालापासून सल्लागार सेवेतून सुरुवात करून, आज आम्ही मालमत्ता खरेदी आणि घराची निगा या दोन्ही सेवा एकत्रितपणे देतो.

Local Roots & Trust इथली ओळख, इथला विश्वास

We know Konkan's land records, geography, and local processes because we live and work here. कोकणची जमीन, इथली माणसं आणि इथल्या पद्धती आम्हाला माहीत आहेत — कारण हीच आमची भूमी आहे, हेच आमचं घर आहे.

Ready to make Konkan yours? Let's talk. कोकणातलं तुमचं स्वप्न, आता प्रत्यक्षात आणूया.